Website powered by

Baji Prabhu Deshpande (बाजीप्रभू )

बाजीप्रभू देशपांडे यांचा पावनखिंडीतील म्हणजेच पराक्रम आजही अंगावर शहारा आणतो. बाजीप्रभू देशपांडे यांच्या पावनखिंड मधील झुंजीला जगाच्या इतिहासात आदराचे स्थान मिळाले आहे. तर मग जाणून घेऊ या बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीत म्हणजेच पराक्रमाची शर्थ करून कसे स्वराज्य वाचविले.